Diploma in Yoga Education– Yoga Adhyapak Diploma in Yoga Education – Yoga Adhyapak योग अध्यापक योग प्रवेशने संस्थेचे तीन वर्ग घेणे आवश्यक.योग प्रबंध वर्ग उत्तीर्ण असणे आवश्यक.दोन महिन्यांचा अभ्यासक्रम.रोज दीड तास.दोन पेपर1) योग संघटन आणि2) योग प्रशिक्षणयोग परिचर्या वर्ग घेण्याचे परिपूर्ण तंत्र इथे शिकवल्या जाते.भरपूर सूक्ष्म पाठ आणि सराव पाठ दोन्ही इथेच घेतल्या जाते.निवासी आठ दिवसांचा वर्ग नाशिक गुरुकुल येथे होतो.तिथे फायनल पाठ आणि दोन्ही पेपर होतात.