Diploma in Yoga Education
योग शिक्षक अभ्यासक्रम
पात्रता: योग प्रवेश व योग परिचय
वर्ग उत्तीर्ण असणे आवश्यक.
रोजचा वर्ग दीड तास असतो.
दर रविवारी पण वर्ग असतो, तो पाच तास असतो (सकाळी 7 ते 12).
साधारण तीन महिने वर्ग चालतो.
अभ्यासक्रमाचे भरपूर सुक्ष्म पाठ, दोन सराव पाठ अशी तयारी करून घेतल्या जाते.
अनेक विषयांवरची व्याख्याने आयोजित केली जातात. प्रबंध लेखनही असते.
तीन पेपर आणि एक फायनल पाठ अशी परीक्षा असते.
तीन पेपर:
1) योगाशिक्षण
2) योग संघटना आणि
3) योग परंपरा
आठ दिवस नाशिकला गुरुकुल मध्ये निवासी वर्ग असतो.
तीन अनेक पूरक व्याख्याने, योग संजीवन वर्ग शिकवला जातो.