Diploma in Yoga Education – Yoga Praveen
योग प्रवीण अभ्यासक्रम
योग प्रबोध वर्ग यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर योग प्रवीण वर्गात प्रवेश दिला जातो.
योग प्रवीण वर्ग योग विद्या गुरुकुल नाशिक या संस्थेच्या अंतर्गत राबविला जातो.
योग विद्या धाम पिंपरी चिंचवड मध्ये या अभ्यासक्रमाची पूर्ण तयारी करून घेणे,
त्यासंबंधित व्याख्याने, आसन, प्राणायाम, शुद्धिक्रिया, सूत्र श्लोक पाठांतर इत्यादी
आवश्यक सर्व प्रक्रिया शिकवून त्याची तयारी करून घेतली जाते.
- योग – प्रवीण वर्ग
- कालावधी – एक वर्ष
- पात्रता – योग प्रबोध वर्ग उत्तीर्ण
अभ्यासक्रम
योगासने – योगप्रबोधमधील सर्व आसनांची उजळणी.
- प्राणायम
सूर्यभेदन, उज्जायी, भस्त्रिका, भ्रामरी, शीतली, सीत्कारी, मूर्च्छा, प्लाविनी इ.
- शुद्धिक्रिया
वमन, जलनेती, दंडधौती, दंडनेती, अग्निसार, कपालभाती, शंखप्रक्षलन, वस्त्रधौती इ.
- तात्विक अभ्यास
- प्राणायाम
- मनःस्वास्थ्य
- अंतरंग योग
- विज्ञान व योग
- संशोधन प्रकल्प